ashi kaunti vastu aahe ji vikat ghetana kali, vaprtana lal,aani fektana pandhrai subhra aahe???
Answers
Answered by
14
The correct answer is " coal "........❤❤❤
Answered by
7
Answer:या प्रश्नाचे उत्तर आहे- कोळसा.
कारण- कोळसा जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा तो काळा असतो. कोळसा हे एक इंधन आहे. तो जाळून ऊर्जा मिळवता येते. तो जेव्हा जाळला जातो म्हणजेच वापरला जातो तेव्हा तो लाल रंगाचा दिसतो. आणि पूर्णपणे जळल्यावर त्याची राख तयार होते जी पांढरी शुभ्र असते. म्हणजेच फेकून देताना तो पांढरा असतो.
Explanation:
Similar questions