Ashi konti ghost ahe ki mulgi jalmali ki bap deto ani lagn zalya vr part kart tila
Answers
Answered by
5
Marathi samajh nhi aa rhi
Hindi main Likho
Hindi main Likho
yana85:
oh
Answered by
1
◆◆ या प्रश्नाचे उत्तर, म्हणजेच अशी गोष्ट जी मुलगी जन्मल्यावर बाप तिला देतो आणि लग्न झाल्यावर मुलगी परत तिच्या वडिलांना देते, अशी गोष्ट आहे : वडिलांचे नाव व आडनाव.◆◆
● मुलगी जन्मल्यावर तिला तिच्या नावाच्या मागे तिच्या वडिलांचे नाव व आडनाव लावावे लागते.
● मग लग्न होईपर्यंत, तिला त्याच नावाने व आडनावाने इतर लोकं ओळखतात.
● एकदा त्या मुलीचे लग्न झाल्यावर, तिला तिच्या नावाच्या मागे तिच्या पतीचे नाव व आडनाव लावावे लागते.
Similar questions