Hindi, asked by sangitakarande75, 9 months ago

ashi konti vastu ahe JI JIVNATH DONDA FUKAT MILTA ANI TISRANDA VIKAT MILTA LAVA DOKE

Answers

Answered by snehalrbarve
1

Answer:

teeth mhnje dat

Explanation:

teeth hey donda fukat midtat Matra tisryanda dat padlyas to pese deun lavawa lagti.

Answered by mad210216
0

"दात"

Explanation:

  • आपले दात जीवनात आपल्याला दोनदा फुकट म्हणजेच पैसे न खर्च करता मिळतात.  
  • परंतु, तिसऱ्यांदा मात्र जेव्हा आपले दात पडतात तेव्हा आपल्याला दंतचिकित्सककडे जाऊन पैसे देऊन नवीन दात बसवावे लागतात.  
  • आपण जेव्हा लहान असतो, तेव्हा वयाच्या सहाव्या महिन्यापासून ते दोन किंवा अडीज वर्षांपर्यंत आपल्याला दुधाचे दात येतात, नंतर ७-९ वर्षांच्या वयामध्ये दुधाचे दात पडतात.  
  • मग, दुधाच्या दातांची जागा कायमचे दात घेतात. जसजसे आपण प्रौढ होऊ लागतो, तसतसे आपले कायमचे दात पडू लागतात. दातांच्या विविध आजारांमुळे ते खराब होतात, ज्यामुळेसुद्धा ते पडतात किंवा खराब दातांना दंतचिकित्सककडे जाऊन काढावे लागते.  
  • कायमचे दात पडल्यावर आपल्याला दंतचिकित्सककडे जाऊन कृत्रिम दात लावून घ्यावे लागतात.

Similar questions