India Languages, asked by pritjain12, 4 months ago

Assignment no. 1
निबंध लेखन- दिव्याचा शोध लागला नसता
तर.....
मुद्दे - प्रस्तावना - पृथ्वीचे परिवर्तन-
उजेडात सर्व कामे- तेलाचे दिवे- मशालीचा
वापर - एडिसन शास्त्रज्ञाने दिव्याचा शोध
लावला- त्यासाठीही प्रयत्न - आजच्या युगात
दिव्याशिवाय राहणे कठीण- अभ्यास-
परीक्षा - दिव्या शिवाय अंधारमय जीवन-
दिव्यांचा लखलखाट.​​

Answers

Answered by pratibhasonar3029
4

Divyacha shodh lagla nasta tar aaj apan jyacha madatine tu prashn takla tyacha flash light ne jaglo asto...

sorry for spamming

Answered by shravangupta7866
0

Answer:

(१) आंधळ्या मुलाचे आत्मकथन

मुद्दे : प्रस्तावना आश्रमाला भेट - आश्रमात फेरफटका आश्रमात येण्याचे कारण • आशेचा किरण

"माझी कथा मी तुला सांगतो. मी इथून जवळच असलेल्या

मूर्तिजापूर या गावचा राहणारा. माझे आईवडील शेतकरी. आमच्याकडे बरीच शेती होती; पण त्या वर्षी पाऊस न पडल्याने रोपे वाळली. वडिलांना कर्ज काढावे लागले; पण सावकाराने फसवल्याने आमचे राहते घर गेले. दुष्काळ, कर्ज, आजारी माणसे यात वडिलांचा अंत झाला. सावकाराने गरीब आईला फसवले. त्याने शेतीची सर्व जमीन हडप केली. नंतर आई मजुरी करू लागली. ती माझ्यात सुख शोधत होती; पण तेही नियतीला मान्य नव्हतं. मला खूप ताप आला व वेळेवर उपचार न मिळाल्याने माझी दृष्टी अधू झाली आणि काही दिवसांनी मी पूर्ण अंध झालो. माझ्या काळजीने ती थकली. "

"आमच्या गावात एक समाजसेविका होत्या. त्यांना माझ्याबद्दल समजले. त्यांनी या आश्रमाची सर्व माहिती आईला सांगितली. आपल्या मुलाला जीवन सुधारण्यासाठी नवी दिशा मिळेल अशी आशा तिला बाटू लागली. तिने मला येथे दाखल केले. मला दिसत नव्हते; पण बाबांचे आश्वासक शब्द अजूनही माझ्या कानात आहेत की, परिस्थितीपुढे रडत बसायचे नाही. दिनेश, मीपण शाळेत जातो. आत मी इयत्ता नववीत शिकत आहे."

"मला गाणे आवडते. गणपती उत्सवात आमचे गाण्यांचे खूप कार्यक्रम्

होतात. आम्हाला इतर पुष्कळ गोष्टी म्हणजे खोटी फुले तयार करणे

टोपल्या करणे, कलाकुसरीच्या गोष्टी तयार करणे वगैरे या गोष्टी येतात

हे मी येथेच शिकलो. त्याही बाजारात विकल्या जातात. "

"अंध आहोत ही गोष्ट येथे विसरून गेलो. जे नाही त्याची खंत न करता त्यातच सुंदर जीवन घडवण्याच आम्ही प्रयत्न करतो. आम्ही अंध आहोत ह्याबद्दलही खेद नाही. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्र करणार आहोत. चल आश्रमात, सर्व जण आपली वाट बघत असतील. आपल्याला जायला हवं." "

- कलागुणाना वाव - प्रगतीचा मार्ग.

Similar questions