India Languages, asked by kk9967487696, 1 year ago

asvertisement on chappal in marathi

Answers

Answered by nikhil4772
2

चप्पलवरील जाहिरात this is in marathi which you want advertisement of chaplain in marathi

Answered by Hansika4871
9

"Advertisement on chappal"

☘ तुम्हाला तुमचे जुने चप्पल त्रास देत आहेत का?

☘ तुमच्या चपला लवकर खराब होतात का?

☘ तुम्हाला तुमच्या आवडीचे चपला मिळत नाहीयेत का?

मग तुम्ही निश्चितच या दुकानाला भेट देणे गरजेचे आहे

स्वागत आहे तुमचे:

♦बाता शूज़ कंपनी♦

25 वर्षांपासून कॉलिटी चपला ,लेडीज चे बूट बनविणारी आमची एकुलती एक कंपनी

दिवाळी सेल

✨चप्पल: ₹३९९/-

✨ चामड्याचे बुट: ₹५९९/-

दहा टक्‍क्‍यांपर्यंत सूट (एसबीआई एटीएम कार्ड वर)

मग वाट कसली बघताय लवकरात लवकर आपली नवीन चप्पल विकत घ्या!

पत्ता: बाता शूज़ कंपनी, गोरेगांव पूर्व।

Similar questions