१६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना
एकच पान =?
१७. हरण पळतं, दूध गळतं = ?
१८. आठ तोंडे,जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई
= ?
१९. काळी गाय, काटे खाय,पाण्याला बघून उभी
हाय = ?
२०. वीस लुगडी,आतून उघडी =?
२१. सरसर गेला साप नव्हे,गडगड गेला गाडा
नव्हे,गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे = ?
y
Answers
Answered by
1
Answer:
20 =kanis please mark me as brainlist
Similar questions