Psychology, asked by aaish728, 2 days ago

अतिशिस्तीचे परीणाम स्पष्ट करा?

Answers

Answered by anvichahal4
1

Answer:

pls mark me as brainliest...

Explanation:

शिस्त असावीच कारण ती नसली तर काय होते त्याचे परिणाम आपण आज बघतच आहोत पण जर ती शिस्त अती कडक असेल तर बालमनावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आपले नेहमीच चुकते अशा भावनेने आत्मविश्वास गमावतात. प्रत्येक गोष्टीत आपण बरोबर आहोत ना याच्या सहमतीसाठी किंवा खातरजमा करण्यासाठी दुसऱ्या माणसावर अवलंबून रहावे लागते.

Similar questions