अति शहाणा त्याचा बैल रिकामा. वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
4
Answer:
्यामुळे त्यांच्या घरची मर्यादित कामे संपवून बराच काळ त्यांच्या बैलांना काही काम नसे; बैल रिकामे बनत ते असे. बैलांच्या या स्वतःच निर्माण केलेल्या रिकामेपणाला त्यांचा स्वतःला शहाणा समजणारा व सतत नको तेवढ्या इतर चौकशा करणारा मालक जबाबदार असल्याने म्हण पडली "अति-शहाणा त्याचा बैल रिकामा".
Similar questions
Math,
3 hours ago
Math,
3 hours ago
Math,
5 hours ago
Chemistry,
5 hours ago
Computer Science,
8 months ago