अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय?
Answers
Answered by
1
Explanation:
570,932,853,639,?*
Answered by
2
Answer:
Explanation:
अतिशयोक्ती अलंकार:कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो. ... व्यतिरेक अलंकार:या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
Similar questions