India Languages, asked by TransitionState, 11 months ago

अतिवृष्टी, महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by Hansika4871
92

"महापुराचे थैमान" (भाषण)

पृथ्वीवर वेगवेळया प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आढळूनयेतातजसे की भूकंप, वीज, अतिवृष्टी, पुर इत्यादी...

जेव्हा अतिवृष्टी व वादळ एकत्र येता तेव्हा समुद्राच रौद्र रूप आपणास बागण्यात मिळतं. आणि ह्यालाच पुर/महापूर असे म्हणतात.

मोठ मोठ्या लाटा किनाऱ्यावर येतात आणि पाणी सखल भागात शिरायला लागतं. किनाऱ्यावर असणारी लोकांची वस्ती पाण्यात दुबून जाते, जनजीवन विस्कळित होत, प्राणी पक्ष्यांवर पण बरेच संकट येतात!

Answered by anilpatil13454
1

mamahapurache parinam

Similar questions