अतिवृष्टी व अल्पवृष्टी मुळे होणारे परिणाम आणि निष्कर्ष
Answers
Answered by
4
पाऊस आणि मानवी जीवन यांचं अगदी जवळचं नातं आहे. अतिवृष्टी किंवा अल्पवृष्टी दोन्हीही घातकच.
त्याचे परिणाम पुढीलप्रमाणे:
अतिवृष्टीमुळे ----
-पूरपरिस्थिती निर्माण होते.
-शेतीचे मोठे नुकसान होते
-पाळीव प्राणी, इतर प्राणी आणि माणसांना त्रास सहन करावा लागतो.
-अनेक साथीचे आजार पसरतात.
-संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
अल्पवृष्टीमुळे ----
-दुष्काळाचा सामना करावा
-पाण्याची समस्या उद्भवते.
-अनेक प्राणी, पक्षी पाण्याअभावी मरतात.
-शेतीचे प्रचंड नुकसान होते.
निष्कर्ष:
अतिवृष्टी आणि अल्पवृष्टी ह्या दोन्ही समस्या हवामान बदलामुळे उद्भवतात. त्यासाठी झाडे लावणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हा उपाय आहे.
Answered by
0
Answer:
ativrushti mule honare parinaam
Similar questions