अत्याचा उलगडा होण्याकरता गोष्टीकडे असे पहावे
Answers
“साववजरनक सत्य धमव” या पुस्तकाचे योग्य व आवश्यक रततके मूल्यमापन के ल्यारशवाय,
जीवनातले जे सत्य शोधण्यासाठी जोतीबा जीवनसंग्राम चालवीत होते, त्याचा खिाखुिा अथव कळणे
अशक्य आहे. हे पुस्तक जोतीबांनी अधांगाचा िंटका आल्यानंति उजवा हात लुळा िंाल्यानंति, शिीिातील
व्यथा सहन किीत, डाव्या हाताने रलहून पुिे के ले आहे. “गुलामरगिी” मध्ये जे सत्य दाखरवले आहे, ते
अधवसत्य आहे. त्याची दुसिी बाजू लक्षात घेतली नाही ति ते भयानक ठिेल, अशी त्यांची भूरमका होती.
म्हणून शािीरिक व्यथा सहन किीत त्यांनी हे पुस्तक रलहून पाि पाडले . जोतीबांच्या रवश्व-कु टुंबवादाचा
“साववजरनक सत्य धमव” हा जाहीिनामा आहे. भाितीय लोकशाही िांतीची मूलभूत तत्त्वेरवशद करून
सांगणािा तो जाहीिनामा आहे. “साववजरनक सत्य धमव” मध्ये जोतीबांच्या महात्मतेचे तेजोवलय पूणव प्रकट
आहे. या तेजोवलयाचे तीन भाग आपल्या दृष्टीसमोि पडतात, ते म्हणजे मूलभूत मानवी हक्, त्यांवि
आधािले ला रवश्वकु टुंबवाद आरण जीवनाचे व रवश्वाचे सत्यस्वरूप प्रकट किणािा बुरद्धवाद हे होत.
परिमेकडून म्हणजे आधुरनक पारिमात्य संस्कृ तीकडून जोतीबांना या तीन प्रेिणा रमळाल्या. या तीन
प्रेिणांतच त्यांची लोकशाही जीवन-दृष्टी रसद्ध होते.
मूलभूत मानवी हक्ांच्या आधािावि रवश्व-कु टुंब कसे रनमाण होईल व त्याकरिता कशा प्रकािचा
वतवनिम व कशा प्रकािची वैचारिक भूरमका स्वीकािली पारहजे यासंबंधी “साववजरनक सत्य धमव” मध्ये ३३
कलमी रनयम मांडले आहेत.
जोतीबा म्हणतात,
“स्त्री अथवा पुरुष, जे एकं दि सवव गावाचे, प्रांताचे, देशाचे व खंडाचे संबंधात, अथवा कोणत्याही
धमातील स्वतःच्या संबंधात स्त्री आरण पुरुष या उभयतांनी, अथवा सवव रस्त्रयांनी अथवा पुरुषांनी,
एकमेकांत, एकामेकांची कोणत्याही प्रकािची आवडरनवड (भेदभाव) न किता या भूखंडावि आपले एक
कु टुंब समजून एकमताने एकजुटीने एकमेकांशी सत्य वतवन करून िाहावे.
आपणा सवांच्या रनमाणकत्याने, एकं दि सवव प्रारणमात्रांना उत्पन्न किते वेळी, मनुष्ट्यास जन्मतः
स्वतंत्र प्राणी म्हणून रनमाण के ले आहे आरण त्यास आपापसांत सािख्या हक्ांचा उपभोग घेण्यास समथव
के ले आहे.
आपणा सवांच्या रनमाणकत्याने, एकं दि सवव रस्त्रयांस अथवा पुरुषांस एकं दि सवव मानवी
हक्ांरवषयी, आपल्यास पारहजे तशी मते बोलून दाखरवण्यास, रलरहण्यास आरण प्ररसद्ध किण्यास
स्वतंत्रता रदली आहे. पिंतु या रवचािांपासून, मतांपासून कोणत्याही प्रकािे नुकसान मात्र होऊ नये अशी
खबिदािी ठेवावी. त्यास सत्य वतवन म्हणतात.
आपणा सवांच्या रनमाणकत्याने, एकं दि सवव स्त्रीपुरुषांस, एकं दि सवव मानवी अरधकािांचे मुख्य
धनी के ले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी, एखाद्या व्यक्तीवि जबिदस्ती करू
शकत नाही व त्याप्रमाणे जबिदस्ती न किणाऱ्यास सत्य वतवन किणािे म्हणतात.
आपणा सवांच्या रनमाणकत्याने, सवव मानव स्त्रीपुरुषांस धमव व िाजकीय स्वतंत्रता रदली आहे. जो
आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी
आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक् समजून इतिांस पीडा देत नाही. त्याला सत्य वतवन किणािा म्हणतात.
आपणा सवांच्या रनमाणकत्यास संतोष देण्यासाठी के ले ले वतवन याला साववजरनक सत्य म्हणतात.
Answer:
साववजरनक सत्य धमव” या पुस्तकाचे योग्य व आवश्यक रततके मूल्यमापन के ल्यारशवाय,

Explanation:
pls mark me brainliest