History, asked by shravanipatil7a, 1 month ago

अटक ठिकाण कोणत्या देशात आहे​

Answers

Answered by ITZURADITYAKING
1

Answer:

अटक (उर्दू: اٹک) तथा कॅम्पबेलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहर आहे. १९०१मध्ये २,८६६ लोकसंख्या असलेल्या अटकची लोकसंख्या १९९८मध्ये सुमारे १,००,००० होती. ... इंग्रजांनी हा किल्ला १८४९मध्ये घेतला व शहराचे नाव बदलून कॅम्पबेलपूर ठेवले.

Answered by KonikaGupta
2

Answer:

अटक (उर्दू: اٹک) तथा कॅम्पबेलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहर आहे. ... इंग्रजांनी हा किल्ला १८४९मध्ये घेतला व शहराचे नाव बदलून कॅम्पबेलपूर ठेवले

Explanation:

hope it helps you

Similar questions