Hindi, asked by kohkadeaDeepak, 3 months ago

अथ॔ सांगुन वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा
1)अध॔चंद्र मिळणे

Answers

Answered by mrudulasarangdhar
3

Answer:

अर्थ:- हकालपट्टी होणे.

वाक्य:- भ्रष्टाचार करणाऱ्यांना ताबडतोब अर्धचंद्र मिळाला पाहिजे.

hope it is useful.

Similar questions