अद्ययावद्धि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत्सदा ।।
सर्वविधसुविद्यार्थं वाचनमुपकारकम् ।।४।।
वरील सुभाषिताचा अर्थ लिहा.
Answers
Answered by
17
Answer:
अद्ययावत द्न्यानासाठी नियमीतपणे वर्तमानपत्र वाचावे. सर्व विषयात द्न्यान मिळवण्यासाठी वाचन हे उपयोगी आहे.
Similar questions