Athavdi bajarachi mahiti
Answers
Answered by
0
आठवडी बाजार
आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेउन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते तेथे अश्या प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करुन ग्रामिण भागात अजूनही अश्या प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो.[ चित्र हवे ]
स्थानिक संस्था (नगर परिषद/ नगरपालिका) अश्या बाजाराची व्यवस्था करीत असते व त्या ठिकाणच्या सोयी करण्यास बाध्य असते.[१]
Similar questions