India Languages, asked by gauravpawar98811, 10 months ago

अध:पथान होणे चा मराठी अर्थ​

Answers

Answered by lakshmik2158
0

Answer:

अध:पतन—न. १ खालीं पडणें; अध:पात. २ पुण्यक्षयामुळें नरकांत पडणें; स्वर्गीतून मृत्युभूमीवर किंवा नरकांत पडणें. ३ नरक- पुरी. 'वेदशास्त्रें पुराणें तया बोलती अध:पतन । जया नाहीं परि- ज्ञान गुरुपरंरेची ।।'

Similar questions