• अधोरेखित शब्दांचे सामान्यरूप व विभक्ती प्रत्यय लिहून तक्ता पूर्ण करा.
सर्वांच्या डोळ्यांतील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी माझी मान अभिमानाने वर आली.
शब्द
(0) कौतुकाचे
(ii) अभिमानाने
Answers
Answered by
11
❥︎
______________________
१) कौतुकाचे :-
सामान्य रूप :- कौतुका
विभक्ती प्रत्यय :- चे
______________________________________
२) अभिमानाने :-
सामान्य रूप :- अभिमाना
विभक्ती प्रत्यय :- ने
______________________________________
माज उत्तर बरोबर आहे delete kru nkos...
______________________________________
Be Brainly ☺️.....
Similar questions