अधोरेखित शब्दांच्या जागी डोंगर' हा शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा.
Answers
Answer:
क्रमांक एक. केंद्र सरकारने ठरवून केलेला हिंदीचा प्रचार. 2014 नंतर हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि आघाडी सरकार मागच्या वर्षी येई पर्यंत हा चालूच होता. यात प्रत्येक ठिकाणी हिंदी वाक्प्रचार घुसडले जात, वाक्यरचना मुद्दामून विस्कळित केली जाई, शुद्धलेखन चुका मुद्दामून केल्या जात होत्या, आणि सर्वात महत्त्वाचे वाक्यात मराठी exclusive शब्द न वापरता हिंदी पर्यायी शब्द मुद्दामून वापरला जाई. मी "मुद्दामून" हा शब्द तीनदा वापरला कारण ते सत्य आहे. काही उदाहरणे
"महाराष्ट्रात दिग्गज समजले जाणार्या नेत्यांची मोठी हानी"
"मी घातलेला जो शर्ट आहे तो निळा नसून पिवळा आहे"
"आपण ही गोष्ट करत असताना समजून घेणे आवश्यक ठरते की एखादी विशिष्ट गोष्ट कारणीभूत ठरू शकते आपल्या जाण्यास"
वरील वाक्यरचना मराठी भाषेत नैसर्गिक नाही. मात्र तुम्ही मनातल्या मनात त्यांच हिंदी भाषांतर करून पहा ती हिंदी मध्ये नैसर्गिक आहे. आणखी एक उदाहरण देतो. येताना, जाताना, करून, समजावून इत्यादी प्रयोग मराठी मध्ये unique आहेत. हिंदी मध्ये दोन शब्द वापरावे लागतील - आये समय, जाते समय, samjhane के बाद इत्यादी. इंग्लिश मध्ये while coming, while going, after making understand असे. पण मराठीत एकच शब्द पुरतो. तसेच मराठी मध्ये टोपी घालतात, साडी नेसतात, swayampak शिजवतात. हिंदी मध्ये साडी आणि टोपी pahan के या फिर daal ke chalte hai, aur खाना pakate hai. Pakate समय chawal pakta hai lekin sabji banti hai. मराठीत भात आणि भाजी दोन्ही शिजतात. तुम्ही नीट पहा, मीडिया मध्ये नेसणे, शिजवणे, आन्हिक हे शब्द वापरणे जाणे 2014 नंतर लगेच कमी झाले आहे. असच तामिळनाडू मध्ये पण झाले आहे तिथे हिंदी che रूपांतर करून तामिळ भाषेत बोर्ड लावतात. तिथल्या जागरूक लोकांची चिडचिड होते मग.
दुसरे कारण आहे ANI. ही एक news agency असून सर्व चॅनेल आणि वृत्तपत्रे यांना ही बातम्या पुरविते. त्यांची मूळ लेखन इंग्रजी आणि हिंदीत आहे, ते भाषांतर करून इतर भाषेत प्रस्तुत केले जाते. हे भाषांतर algorithm ne होते. हिंदी content मराठी मध्ये भाषांतर करताना त्याचे मराठीकरण व्हावे इतपत आपले algorithms अजून विकसित नाहीत. त्यामुळे आपल्याला फरक चटकन जाणवत राहतो.
तिसरे कारण आहे ऑनलाईन feed आणि वृत्तपत्रे. समजा दैनिक भास्कर मध्ये ऑनलाईन एखाद्या बातमीला 2 लाख View मिळाले, की automatically त्याचे मराठी भाषांतर तुम्हाला मराठी लोकसत्ता किंवा सामना मध्ये advertisement च्या जागी दिसेल. तुम्ही क्लिक केले की पुन्हा भ्रष्ट अनुवाद बघायला मिळेल. पुन्हा डोके सरकणार.
असो.
पण हा बेशिस्तपणा आणि भाषिक भ्रष्टाचार शहरात स्थायिक होणार्या नवीन पिढीला भावला आहे आणि तो त्यांनी स्विकारला आहे. कारण असे की या विस्कळित वाक्यरचना करण्याने संभ्रम निर्माण होतो. भरपूर बोलून काहीच अर्थ कळू द्यायचा नसेल तर अस फालतू बोलणे उपयोगाचे आहे