अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा . राम ' अधाशासारखा ' खातो
Answers
Answered by
0
Answer:
- अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा
राम ' अधाशासारखा ' खातो
Ans :- क्रियाविशेषण
क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात.
वरील example मध्ये क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारा शब्द अधाशासारखा हा आहे .
Similar questions