अधोरेलखत शब्दाांची जात त्याच्या प्रकारासलहत ललहा.
अ. अनाथ पोरगी तेथे रडत होती.
ब. राम सात वषाांचा मुलगा होता.
क. धनाशेि आश्चयााने ओरडले.
ड. आपण सहलीला जायला पालहजे.
Answers
Answered by
3
- दिक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर सुवर्ण पदक मिळवलेल्या डॉक्टर दक्षा मॅडम आपल्या आभाळमायेबद्दल भरभरून बोलत होत्या. तिच्या जन्माची कथा ऐकून सारे हवालदिल झाले होते. खुद्द तिच्यावर अशी अफाट माया करणारे तिचे मानलेले आई-बाबा आज धन्य धन्य झाले होते. कोमेजणारी कळी आज दिमाखाने, मोठ्या नावलौकिकाने जगासमोर त्यांनी उभी केली होती. आणि हे त्यांचे ऋण दक्षाने फेडणे अशक्यच होते. तिचे न फिटणारे ऋण म्हणजे रावसाहेब भोसले आणि दुर्गादेवी माँ.
- पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रावसाहेब व दुर्गादेवी नियमीत प्रभादेवी, दादरला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जात असत. तो दिवस मंगळवारचा होता. सकाळी सहालाच जाऊन दोन तासात दर्शन आटपून ते येत असत. आजही ते असेच निघाले होते.
- सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनाच वेध लागतात ते एखाद्या सहलीचे. पण सहलीला जाताना अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. विशेषतः आपल्या आरोग्याची. गरम कपडे, प्रथमोपचाराची साधनं या साऱ्याबरोबरच अन्य काही गोष्टी विचारात घेणंही आवश्यक आहे. आपण सहलीला गेले असताना अचानक एखादी नैसर्गिक आपत्तीही येऊ शकते. त्याचाही विचार करायला हवा. याबाबत जोखीम व्यवस्थापन सल्लागार शंतनू पंडित यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सहलीला निघण्यापूर्वी ग्रूपच्या प्रमुखाने आपल्याकडे इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन तयार ठेवावा.
✪============♡============✿
Similar questions
Physics,
2 months ago
Physics,
2 months ago
Physics,
2 months ago
CBSE BOARD XII,
3 months ago
Physics,
3 months ago
Computer Science,
11 months ago
Computer Science,
11 months ago