Science, asked by sayaliprakashchothe, 1 year ago

अधातू चे तीन प्रकार कोणते​

Answers

Answered by mayur720
2

Answer: अधातूचे तीन प्रकार : १. स्थायू २. द्रव ३. वायू

Explanation:

१. स्थायू - कार्बन, सल्फर, फाॅस्फरस

२. द्रव - ब्रोमीन

३. वायुरूप - हायड्रोजन, नायट्रोजन, आॅक्सिजन

Similar questions