Geography, asked by preamboy, 1 year ago

अधिवेशन काळातील कोणता काळ शुन्य प्रहर म्हणून ओळखला जातो

Answers

Answered by fistshelter
8

Answer: संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासानंतर तत्काळ आलेली वेळ ही ‘शून्य प्रहर’ म्हणून ओळखली जाते.

दुपारी १२ च्या सुमारास याची सुरुवात होते (म्हणून 'शून्य प्रहर' असे नाव दिलेले आहे). सभासद या वेळी सार्वजनिक बाबींशी निगडित महत्त्वपूर्ण आणि तत्काळ गरजेचे प्रश्न विनासूचना उपस्थित करू शकतात. संसदेच्या नियमांमध्ये या प्रहराचा उल्लेख आढळून येत नाही. १९६२ च्या सुमारास या तासाची प्रथा सुरु झाली.

Explanation:

Similar questions