Social Sciences, asked by ganeshtonge16, 19 hours ago

अध्यापन मनजे कायअध्यापन मनजे काय ​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात.

Similar questions