११. अध्यक्षीय शासन पद्धतीत..... हे कार्यकारी प्रमुख असतात. (
अ)प्रधानमंत्री बालोकसभा अध्यक्ष क) राष्ट्राध्यक्ष ड)राज्यपाल
Answers
Answered by
15
अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.
option क) राष्ट्राध्यक्ष
Answered by
4
प्रधानमंत्री बालोकसभा अध्यक्ष क) राष्ट्राध्यक्ष ड)राज्यपाल
Similar questions