Computer Science, asked by priyanka5329, 11 months ago

athvanitale ajoba in marathi speech

Answers

Answered by Hansika4871
0

Athvanitle aajoba

आजोबा म्हणजे आपल्यावर प्रेम करणारे जणू आपलेच मित्र. माझे देखील आजोबा काही असेच आहेत. गावात राहत असल्याने आम्हाला आमचे आजोबा फक्त उन्हालाच्या सुट्टीत भेटायचे. दरवर्षी सुट्टी पडली की गावी जायची ओढ आम्हाला लागायची, कारण आजोबा आमच्या ऊर्जेचे मुख्य स्थान होते.

गावी गेल्यानंतर आजोबा आम्हाला फिरायला शेतात घेऊन जायचे, शेतकरी असल्याकारणाने हा त्यांचा छंद होता. आम्ही शेतात भाताची लागवड करत, आंबे, कैऱ्या खात मजेत राहतं. दुपारची वेळ झाली की आजीने दिलेली भाकरी चटणी खायला वेगळीच मजा येत.

आजोबा आमचे सगळे लाड पुरवत असतं.

गावातून निघताना आम्ही मात्र गोड आठवणी घेऊन जात.

Similar questions