Social Sciences, asked by ravindralakare35, 3 days ago

Atp तयार करण्याचा कारखाना

Answers

Answered by anuj130709
0

Answer:

मला ओळखा

अ. ATP तयार करण्याचा कारखाना आहे.

आ. एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब

नियंत्रित ठेवतो.

इ. पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे

शरीर तर जाळीसारखे आहे.

ई. पेशींचा जणू रसायन कारखाना,

3. माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी.

2. तर काय झाले असते?

अ. लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या.

आ. तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.

इ. गुणसूत्रांवर जनुके नसती.

ई. पारपटल निवडक्षम नसते.

3. वनस्पतीत अॅन्थोसायानिन नसते.

3. आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण दया,

अ. केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतव्यजालिका

आ. डी.एन.ए, रायबोझोम्स, हरितलवके

4. कार्ये लिहा.

अ. पेशीपटल

आ. पेशीद्रव्य

इ. लयकारिका

ई. रिक्तिका

Explanation:

Hope it help you

Similar questions