India Languages, asked by rafikshaikh00132, 1 year ago

Aukshan marathi poem std 10 point wise rasagrahan urgent

Answers

Answered by madhurijaiswal129
83

This is Marathi poem औक्षण appreciation

Explanation:

Hope this helps

Thankyou ❤️

Attachments:
Answered by poonammishra148218
1

Answer:

वरील काव्य ओळींचा अर्थ :  आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही. मुठीमुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी, अशी स्थिती आमची नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही. हे सैनिका, तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. आमच्या कष्टाचे बळही नाही.

Explanation:

Step 1: कवितेचा भावार्थ व कठीण शब्द प्रत्येक ओळींनुसार

नाही मुठीमध्ये द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य,

: कठीण शब्द व त्याचे अर्थ :

औक्षण : आरती ओवाळून शुभचिंतन करणे.

द्रव : पैसे , संपत्ती

शिर : नस

सामर्थ्य : बळ

Step 2: जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान ;

: कठीण शब्द व त्याचे अर्थ :

शान : लौकिक

शौर्यगाथा : पराक्रमाची कथा

खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा, असे तुझे शौर्य आहे. तुझ्यावर जीव ओवाळावासा वाटतो; पण आमचा जीव इवलासा, लहान, क्षुद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय? आमच्या जीवाची शान अगदी मामुली आहे.

Step 3: वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

: कठीण शब्द व त्याचे अर्थ :

कल्लोळ : लोट

धडाडत्या : आग ओकणाऱ्या

जिद्द : हिंमत धाडस

घोंघावे - प्रचंड आवाज येणे.

बंबारा : गोळीबार

युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंघावतात. त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतो. बॉम्ब फुटतात, धुवाँधार गोळीबारामुळे आणि घडाडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभवती धुराचे लोट उसळतात; तरीही निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिंमतीचे पाऊल पुढेच पडते. या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोस.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/39803938?referrer=searchResults

https://brainly.in/question/50131362?referrer=searchResults

#SPJ2

Similar questions