Aupcharik patra lekhan in marathi
Answers
Answer:
yeh points shayad apki madat karenge
Format: नाव
पत्ता____
_______
प्रति,
पदवी,
पत्ता_____
________
विषय:______________
महोदय,
(Introduction)_______
(Problem तक्रार)_____
(Ending)_______
आपला विश्वासू,
नाव
(Salutations)
Example:
राज दीक्षित
सेंट लॉरेन्स स्कूल
बोरिवली (प)
प्रति,
अध्यक्ष,
बृहन्मुंबई महानगरपालिका
विषय: शालेसमोरील रस्ता दुरुस्ती बाबत
माननीय महोदय,
मी खाली सही करणारा राज दीक्षित, सेंट लॉरेन्स स्कूल मधला विद्यार्थी असून आमच्या शाळेचा समोर गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर खड्डे वाढले आहेत. ह्या खड्यांमुळे लोकांना तसेच मुलांना खूप बिकट परिस्थिती चा सामना करायला लागतो. काल दुचाकी वाहनचालक खद्यात पडला व त्याला खूप इजा झाली. तरी आपण लवकरात लवकर रस्त्ता दुरुस्त करावा ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
राज दीक्षित.
Example 2:
प्रति,
आयुक्त
महानगरपालिका
विषय: परिसरातील अनियमित पाणी पुरवठा बाबत
महोदय,
मी खाली सही करणारा राज शेलार कांदिवलीतील रहिवासी असून गेले काही दिवस आमच्या परिसरात काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. पाणी नसल्यामुळे अनेक बिकट परिस्थिती उद्भवत आहेत, लोकांना प्यायचे पाणी विकत घेऊन यावे लागते, आंघोळीचे हाल होतात तसेच दिवसाचे कामे देखील अपूर्ण राहतात. कृपया आपण ह्याची दखल घेऊन कारवाई करावी.
आपला विश्वासू,
राज शेलार.