auto biography of a tree in Marathi
Answers
Answered by
1
Answer:
I'll try to get it now
Explanation:
Mark me as brainliest
Answered by
1
Answer:
मी झाडावर बसलो आणि माझे मित्र मंडळी सर्व मला पाहून झाडावर चढली . झाडावर आल्यावर सर्व मित्रमंडळी झाडांची पाने, फांद्या तोडून खेळत होती. "अरे , मुलांनो ! तुम्ही हे काय करत आहात ? तुम्ही माझ्या पारंब्या तोडून तुम्हाला काय मिळेल ? मला इजा करू नका . तुमच्या सारखाच मलाही त्रास होतो. मला ही दुःख होतं." अचानक आवाज कुठून आला .आम्ही पाहायला लागलो, कुठून आला आवाज ! मी झाड बोलत आहे. अरे ! झाड कधी बोलायला लागले??
Similar questions