Hindi, asked by anushkaandhale006, 1 year ago

autobiography of a flower in Marathi

Answers

Answered by neelotpal136
3

Hope it helps you!

Please mark me as brainlist!!!!!

Thank you!

Answered by Hansika4871
1

"फुलांनी फुलावे, निर्भयी हसावे

अर्थ द्यावा जगण्याला,

पाषणाही रंग द्यावे, देव भेटीला पावला"

ह्म्म, आता तरी ओळखलत का मला?

सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आणि व्हॅलेंटाईन ची शान...! हा दिवस माझ्याशिवाय साजराच होऊ शकत नाही. असा मी फुलांचा राजा "गुलाब"

निरनिराळ्या रंगांचा नजराणा घेऊन तुमच्या समोर येतो, तुमच्याही नकळत आणि एक कळी खुलते तुमच्या गालावर. दिवसातून एक गुलाब पहा आणि आनंदी रहा हाच माझा मंत्र!

Similar questions