English, asked by nk2511005, 1 year ago

autobiography of book in Marathi​

Answers

Answered by VK243232
10

Answer:

नमस्कार,मी पुस्तक बोलतो आहे.आता मी खूप फाटलो आहे,म्हणून खूप वाईट दिसतो.

माझा जन्म झाला तेव्हा मी खूप सुंदर होतो.मुख्यपृष्ठावर सुंदर चित्र होते.आत छान छान गोष्टी होत्या.खूप माहिती होती.

माझ्या मलकाने मला एका पुस्तकाच्या दुकानातून विकत घेतले.मी त्याची खूप मदत केली.खूप गोष्टी सांगितल्या.छान चित्रे दाखवली.त्याला खूप आनंद दिला.माझ्यामुळे त्याने अभ्यास केला.ज्ञान मिळवला. त्याचे मला समाधान वाटते.

पण त्याचे काही मित्र खूप दुष्ट होते.त्यांनी माझी पाने फाडली. आतली चित्रे कापली. माझ्या पानांवर शाईचे डाग पाडले.काहीबाही लिहून ठेवले.याचे मला खूप दुःख होते.

माझ्या अशा अवस्थेमुळे मला आता माझा मालक फेकून देईल किंवा रद्दीत विकत देईल.देव जाणे आता माझ्या भविष्यात काय लिहिले आहे!

माझी आशा आहे की माझे उत्तर तुम्हाला मदत करेल.

Similar questions