India Languages, asked by ghjfku4757, 11 months ago

autobiography of fort in Marathi

Answers

Answered by chhuttan
4
May be

HOPE IT WILL HELP you
Attachments:
Answered by Hansika4871
7

*Autobiography of Fort*

अवाढव्य दगड पासून बनलेला मी, ओळखला का मला ?

मी सिंहगड म्हणजेच आधीचा कोंढाणा गड. पुण्यामध्ये मी स्तिथ आहे आणि शिवाजीराजांच्या काळापासून अजूनही उभा आहे. मला उन, पाऊस, वादळ ह्या कशाशच फरक नाही पडत. सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी, उदयभान राठोड ह्याचा वध करून गड परत जिंकून घेतला. पण तान्हाजी ह्या लढाईत मृत्युमुखी पडले म्हणून राज्याने "गड आला पण सिंह गेला" असे बोधित केले आणि माझे नाव बदली झाले.

आता माझ्या अंगा खांद्यावर हौशी मुले (गिर्यारोहक) येतात, ट्रेकिंग करतात, आपली संस्कृती वाचून ठेवतात, कचरा करत नाही, अश्या मुलांची ह्या देशाला गरज आहे आणि हा स्वभाव मला खूप आवडतो.

पण काही अवली पोर माझ्या अंगावर लिहितात, खोड्या करतात, दंगल करतात हे मला आवडत नाही आणि मला राग येतो.

Similar questions