Autobiography of Player in marathi
Answers
Answered by
1
हाय मित्रांनो, ओळखलत का मला ?
आहो मी तुमचा लाडका क्रिकेट पत्तू सचिन बोलतोय. हो मीच सचिन तेंडुलकर. एवढे आश्चर्य चकित का होताय ? ऐकणार का माझी कथा ?
क्रिकेट मला लहानपणा पासून खूप आवडायचं!
अभ्यासात माझे मन तेवढे लागायचे नाही म्हणून मी माझा कल क्रिकेटकडे वळवला. आणि नंतर तुम्हाला माहीतच आहे. एक एक मॅच खेळत खेळत मी यशाची पायरी चढू लागलो. षटकार, चौकार मारणे माझ्यासाठी एकदम सोप्पे होते. पण आता निवृत्ती नंतर मला घरी बसून खूप कंटाळा येतो. क्रिकेट नुसते आता बघायला मिळते. कधीतरी रविवारी मी मित्रांसोबत खेळतो.
Similar questions