autobiography of rain in Marathi
Answers
टीप! टीप! टीप!
ह्या वर्षी जरा जास्त वेळ राहिलो ना मी? खूप पंचाईत झाली की तुमची माझ्यामुळे.
ओळखलं नाही अजून?
अहो, मी पाऊस बोलतोय. या वर्षी जास्त पडलो ना मी, तर तुमचं खूप नुकसान झालं म्हणे. म्हणून मुद्दाम आलो, माफी मागायला.
मला ठाऊक आहे, मी आलो की तुम्हाला आनंद होतो. सुरवातीचे दिवस तुम्हाला आवडतात. मग चिखल झाला की तुम्हाला मी नकोसा होतो. पण माझी गरज तर आहे ना तुम्हाला. मी पिकांसाठी पाणी देतो, झाडांची तहान भागवतो, नद्या - नाल्याना भरून टाकतो, जेणेकरून तुम्हाला वर्षभर पाणी मिळेल.
पण या वर्षी जरा जास्त पडलो. कोल्हापुरात पूर आला आणि तुमचा गैर नियोजनाचे खापर तुम्ही माझावर फोडले. तुम्ही जर आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती.
असो, माझा पडण्यामुळे खूप पिकांची नासाडी झाली, त्याबद्दल माफी असावी.
चला, निघतो आता. पुढचा वर्षी भेटू.
Answer:

चला, निघतो आता. पुढचा वर्षी भेटू!!!!!!!
Explanation: