autobiography of sun in marathi
Answers
Answer:
you can gogle it
it is the best way to get answer
autobiography of sun
सकाळी सूर्य उगवतो आणि पूर्व दिशा उजळून निघते. सूर्याचे किरण सर्व वस्तूवर पडतात आणि आपल्याला उत्साह वाटतो. सकाळी आपण सगळी कामे भराभर करतो.सूर्य उजळ उचलता येतो. सूर्याच्या त्यामुळे आपण कामे करू शकतो नाहीतर आपल्याला २४ तास दिवे लावावे लागले असते. त्यामुळे पृथ्वीवरील इंधन केव्हाच संपून गेले असते. सूर्य आपल्याला उष्णता देतो त्यामुळे आपल्याला उद्धार वाटते.
सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर झाडे, वनस्पती उगवू शकतात व जगू शकतात. वनस्पती सूर्यप्रकाश वापरूनच प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात. त्यामुळे ती वनस्पती खाऊन प्राणी जगतात. माणूस जातही यामुळे जिवंत राहू शकते. प्राणी जगतात म्हणूनच गाईचे दूध मिळते शेती होते असे आहे सूर्याचे महत्व !!! सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन राहू शकत नाही. मुन्ना आपण सकाळी उठल्यावर प्रथम सूर्याला नमस्कार करतो
मित्रांनो सदर निबंध खूपच छोटा आहे. परंतु वरील निबंधामध्ये सूर्याचे महत्व या एकाच विषयावर अनुरुप म्हणून लेखन केले आहे या निबंधाचा आणखी विस्तार करायचा असेल तर सूर्या विषयी भौगोलिक माहिती तसेच ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या त्यामुळे होणारे निसर्गाचे असंतुलन, प्रदूषण आणि सूर्याची अतिनील किरणे यासारखे मुद्दे तुम्ही निबंधांमध्ये वापरू शकता आणि निबंधाचे विस्तारित रूप करू शकता परंतु सामान्यता पहिली ते चौथी किमान सहावी सातवीपर्यंत तरीही आता चिंतनात्मक विषय निबंध आता नसतो परंतु यापुढील इयत्ता तसे आठवी ते बारावी याकरता आता अखेरीस जे शेवटचे मुद्दे सांगितले आहेत त्याला अनुसरूनच निबंध लिहिणे आवश्यक आहे.