India Languages, asked by siraj7685, 1 year ago

Autobiography of sun in Marathi

Answers

Answered by anildeshmukh
39

सूर्या शिवाय सृष्टिची कल्पना संभवच नाही आहे. जीवनाचे


दूसरे नाव आहे सूर्य. जर हा सूर्यच उगवला नाही तर. तर सर्व सृष्टीच नष्ट होणार. सगळी


कडे अंधार, काळोख पसरणार. कुणालाही कामावर जाण्याचा उत्साहच नाही राहणार.



सूर्याच्या प्रकाशातच झाडे प्रकाश-संश्लेषणाद्वारा प्राथमिक अन्न तयार करतात. आणि जीवांना


आवश्यक असलेला प्राण वायू सोडतात. म्हणजे जीवांना आवश्यक असलेला प्राणवायु (ऑक्यीजन)


हे सुद्धा अप्रत्यक्षरित्या सूर्यच पुरवितो. जर सूर्यच उगवला नाही तर वनस्पती अन्न


तयार करणार नाहीत. तर मग सजीव काय खाणार, श्वास कसा घेणार. पाऊस देखील होणार नाही


कारण बाष्पी करण होण्याकरिता देखील मदत करतो तो सूर्यच.



सूर्य नाही म्हणजे सकाळ


होणार नाही, कोंबडा आवरणार नाही, पशु-पक्षांची किलबिलाट ऐकायला येणार नाही.


संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार उडेल.   



म्हणूनच सूर्य उगवला नाही तर ही कल्पना देखील करवत नाही. जीवनाचे दूसरे नाव आहे सूर्य. 


अजून माहिती हवी असल्यास ⬇⬇⬇⬇⬇⤵✔


https://www.marathi.tv/essay-in-marathi-language/surya-ugavla-nahi-tar/


Answered by AadilAhluwalia
51

सूर्याची आत्मकथा

मी सूर्य आहे. मी सूर्यमाला चालावतो. सर्व ग्रह माझाभोवती फिरतात. मी सर्वांना माझा गुरुत्वाकर्षणाने बंधुन ठेवो. माझा सूर्यमालेत फक्त पृथ्वीवरच जीवन आहे.

मी पृथ्वीवरचे जीवन कायम ठेवतो. मी पृथ्वीला ऊर्जा देतो, ऊब देतो. माझामुळे मनुष्याला दिवस व रात्र अनुभवता येते. मी झाडांना जगावतो, माणसांना अन्न पुरवतो. मी पृथ्वीला प्रकाशमय करतो.

माणसं माझी सूर्यदेव म्हणून पूजा करतात. पण उन्हाळयात माझं तेज वाढलं तर मलाच बोलतात. माझा उन्हाला कंटाळतात. पण माझं अस्तित्व जाणवून द्यायला मी जास्त चमकतो. पण माझं पृथ्वीवर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी पृथ्वीवर जास्त कृपा करतो.

Similar questions