Math, asked by pranav7751, 8 months ago

अविनाशचे वय नरेंद्रच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे. तर नरेंद्रचे वय किती ?​

Answers

Answered by Sauron
3

Answer:

नरेंद्रचे वय 9 वर्षे आहे.

Step-by-step explanation:

दिलेले आहे:

• अविनाशचे वय नरेंद्रच्या वयाच्या दुप्पट आहे

• दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे

शोधा:

• नरेंद्रचे वय

स्पष्टीकरण:

समजा,

नरेंद्रचे वय = x

अविनाशचे वय = 2x

दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे

⇒ x + 2x = 27

⇒ 3x = 27

⇒ x = 27 / 3

x = 9

___________________________

2x ची किंमत:

⇒ 2 (9)

⇒ 2 × 9

18

म्हणजेच,

नरेंद्रचे वय = 9 वर्षे

अविनाशचे वय = 18 वर्षे

पडताळणी :

दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे

नरेंद्रचे वय = 9 वर्षे

अविनाशचे वय = 18 वर्षे

⇒ 9 + 18 = 27 वर्षे

Similar questions