अवांतर वाचनासाठी कोणतं पुस्तक वाचावं
Answers
Answered by
4
Answer:
स्पर्धापरीक्षांमधील यश म्हणजे अभ्यास व तंत्र यांची सांगड घालून मिळवलेला विजय असतो. तंत्र म्हणजे परीक्षापद्धतीवर तसेच त्यातील तपशीलावरची पकड. पण अभ्यासाची दिशाच योग्य नसेल, तर केवळ तंत्राने यश मिळू शकत नाही.
Similar questions