India Languages, asked by poonamjoseph100, 4 months ago

अव्यय ओळखा- राम व श्याम बागेत गेले
. (व)
O क्रियाविशेषण अव्यय
O शब्दयोगी अव्यय
O केवलप्रयोगी अव्यय
O उभयान्वयी अव्यय​

Answers

Answered by PranavXT
10

Answer:

क्रियाविशेषण अव्यय.

Explanation:

असच मला वाटतं

Answered by Anonymous
28

Answer:

राम श्याम बागेत गेले

वरील वाक्यात व हा शब्द दोन शब्दांना जोडत आहे त्यामुळे हे वाक्य उभयान्वयी अव्यय आहे.

राम आणि शाम - नाम

गेले - क्रियापद

Similar questions