अवघड
प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) सही = (2) अवघड =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) रात्र x
(2) शक्य x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
___(1) भिक्षा मागणारा - (2) देवावर विश्वास नसणारा -
(iv) वचन बदला:
(1) खोली - (2) भाजी -
128
NAVNEET PRACTICE PAPERS : STD.
Attachments:
Answers
Answered by
15
Answer:
अवघड
प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(Write the Similar Meaning words)
(1) सही = स्वाक्षरी, हस्ताक्षर (Signature)
(2) अवघड = कठीण (difficult)
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(Write the opposite words)
(1) रात्र x दिवस ( day× night)
(2) शक्य x अशक्य (possible × impossible)
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(Write one word for the phrase)
(1) भिक्षा मागणारा - भिक्षेकरी
(2) देवावर विश्वास नसणारा - नास्तिक (Atheist)
(iv) वचन बदला:( Number)
(1) खोली - खोल्या (room-rooms)
(2) भाजी - भाज्या (vegetable-vegetables)
128
NAVNEET PRACTICE PAPERS : STD.
Answered by
6
Answer:
सही= स्वाक्षरी
अवघड=कठीण
रात्र×दिवस
शक्य ×अशक्य
भिक्षेकरी
नासतिक
खोली-खोल्या
भाजी-भाज्या
Similar questions