India Languages, asked by EmanTahir8663, 11 months ago

avak hone in marathi meaning

Answers

Answered by varadad25
61

उत्तर :-

अवाक होणे = आश्चर्यचकित होणे.

वाक्य :- मोठा साप पाहून सारेच अवाक झाले.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो. </marquee>

Answered by jitumahi435
1

अवाक होणे

अर्थ : आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे

वाक्य : सर्वजण जादूचे प्रयोग बघुन अवाक झाले .

Similar questions