India Languages, asked by varshpatil09, 2 months ago

अवकाळी पावसावर वैचारिक लेखन लिहा ​

Answers

Answered by Anushka1503
1

Answer:

अवकाळी पावसामुळे भात शेतीचा घात

अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना उत्पादनात घट येण्याचा फटका परिसरातील मीलधारकांनाही सोसावा लागणार आहे.

Similar questions