Geography, asked by Chowdaryb8742, 8 months ago

अवकाश प्रदूषण म्हणजे काय संकल्पना स्पष्ट करा

Answers

Answered by gittu21
0

Idk , sorry bro but my hindi is too weak

Answered by lokeshsuryawanshi200
0

Explanation:

मानवाने अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, अवकाशस्थ प्रयोगशाळा यांचे कार्य संपल्यानंतर ते तसेच फिरत राहतात. या कच-यामध्ये घातक रसायने असल्याने त्यामुळे प्रदूषण होते.

Mark as brainliest

Similar questions