अवखळ वारा सुटतो please answer me urgently
Answers
Answered by
29
दिवस रडून रडून येवढा गोंधळ घातला मी , तिथे जाण कस टाळता येईल यासाठी खूप प्रयत्न केले..लहान मुलासारखी कारण देत होते ..कि project नाही मिळाला तर ,पहिल्याच दिवशी परीक्षा असली आणि नापास झाले तर ..याव्व नि त्याव ..
शेवटी आईसाहेबांसमोर डाळ शिजली नाही आणि आमची स्वारी चेन्नई साठी सज्ज होण्यास तयार झाली..
मला अस चांगल्या कारणासाठी ढसा ढसा रडताना पाहून खरच किती हसली असतील लोक? लोकं कशाला आता मलाच माझ्यावर हसायला येतंय ..
Similar questions