अवशेषांगे म्हणजे काय ? मानवी शरीरातील अवशेषांगाची नावे सांगा.
Answers
Answered by
4
Answer:
सजीवांमधील र्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना 'अवशेषांग' म्हणतात.
Similar questions