अवशेषांगे महणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी कशी उप्युक्त आहेत हे लिहा.
Answers
Answered by
20
Appendix is vestigal organ for human but it is used to digestion of food for animal
Answered by
52
★उत्तर - सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना 'अवशेषांग' म्हणतात. हे निरुपयोगी असतात.
■अवशेषांगाची नावे
१)आंत्रपुच्छ
२)माकडहाड
३)अक्कलदाढ
४)अंगावरील केस
५)कानांचे स्नायू
एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात उपयुक्त अवयव असतात.
◆१)आंत्रपुच्छ - मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.
◆२)कानांचे स्नायू मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपात निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात.
धन्यवाद...

Similar questions