३) अवधानदोलन म्हणजे काय ?
Answers
Answered by
1
Explanation:
अवधान म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी प्राण्याने केलेली देह-मनाची सिद्धता होय. अवधानात जाणिवेचे केंद्रीकरण असते आणि इष्ट विषय जाणिवेच्या केंद्रस्थानी आणला जातो. बोधक्षेत्रात मुख्य आकृती कोणती आणि कोणची पार्श्वभूमी ठरेल, कोणती उद्दीपके मध्यवर्ती होतील आणि कोणती सीमावर्ती होतील, हे अवधानांमुळे ठरते. उदा., धावण्याच्या शर्यतीत भाग घेणार्यांचे लक्ष, धावण्याची सूचना केव्हा मिळते, इकडे केंद्रित झालेले असते. म्हणजे धावण्याची सूचना मध्यवर्ती होते व इतर बाबी सीमावर्ती किंवा गौण ठरतात.
Similar questions