अवयव पाडा: 2x² + x - 45
Answers
Answered by
2
2x^2+x-45
2x^2+10x-9x-45
2x(x+5)-9(x+5)
(x+5)(2x-9)
Answered by
0
2x^2+x-45 या बीजगणित समीकरणाचे दोन अवयव (x+5) आणि (2x+9) असे आहेत. ह्याच प्रमाणे x चे मूल्य पुढील प्रमाणे येईल.
x= -5 किंवा x=-9/2
समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे:
2x^2+x-45
x चे विभाजन 10x-9x असे करून
2x^2+10x-9x-45
2x आणि -9 संयुक्त कांसातून बाहेर काढून
2x(x+5)-9(x+5)
कांसना वेगळे करून
(x+5)(2x-9)
Similar questions
Accountancy,
7 months ago
English,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Business Studies,
1 year ago