अयोग्य विधाने योग्य करून लिहा.
रेखावृत एकमेकांना समांतर असतात.
मूळ रेखावृत हे अक्षवृत ल समांतर असते
Answers
Explanation:
पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.
पृथ्वी के भूगोल में अक्षांश वृत्त (circle of latitude) ऐसी काल्पनिक पूर्व-पश्चिम रेखा होती है जो पृथ्वी पर स्थित एक ही अक्षांश (लैटिट्यूड) वाले सभी स्थानों को जोड़े। भूमध्य रेखा, आर्कटिक वृत्त, अंटार्कटिक वृत्त, कर्क रेखा और मकर रेखा अक्षांश वृत्तों के कुछ उदाहरण हैं।[1]